!♥ღ♥! सर्वप्रथम आपले स्वागत आणी अभीनंदन.आपण येथे आलात..येण्याचे कष्ट घेतले..त्याबद्दल आभारी आहे...!! कसे आहात आपण...?
!♥ काय ? काय म्हणता !♥ माझ्याबद्द्ल काहीतरी सांगु ? [ खुप कठीण प्रश्न आहे हा! ]खरेतर मी कोण हाच एक मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी [न कळलो मी माझा मला न कळलो मी या जगाला]
!♥ मी नीलेश ! मी एक साधासरळ साधाभोळा मराठी मुलगा,माझ्याबद्द्ल सांगायचे असे काही खास नाही ,मी नीसर्गावर प्रेम करणारा ,संगीताची [Music] आवड असलेला साधासरळ ,कधी कुणाला त्रास देणारा तर कधी कुणाच्या मद्तीला धाउन जाणारा थोडा बडबड्या थोडा शांत आणी हो मी कष्टाळु पण आहे बरका !.[थोडक्यात सांगायचे म्हटले तर श्रध्दाळु,मायाळू,कष्टाळू ईत्यादी सगळे गुण माझ्या अंगी आहेत..!!
!♥ मग तुम्ही म्हणाल मी दीसतो कसा;अहो!अगदी तुमच्यासारखाच ! हो खर बोलतोय मी तुमच्यासारखेच मला पण दोन हात, दोन कान,दोन डोळे,आणी एक नाक आहे मग यात विशेष काही नाही !♥ आता पुढचा प्रश्न माझी वागणुक जसा मी साधासरळ आहे तशी माझी वर्तणुक पण साधीसरळच आहे पण ती थोडीफार बदलत राहते समोरची व्यक्ती जशी बदलते तशी [ Tit Fot Tat जशास तसे ! ] मी पण बदलत राह्तो आणी हा बदल आवश्यक आहे असे मी मानतो जशास तसा आहे मी एवढेच !♥
आणी आता आले माझे आयुष्य [ज़िवन्] आयुष्य म्हणजे एक सुंदर कल्पना आहे असे मी मानतो !!!
1 comment:
Post a Comment