मी मराठी की अमराठी


मी मराठी की अमराठी........???????? हां प्रश्न आता मलाच पडलाय !! कृपया मी हे जे लिहितोय ते अनुभवतोय त्यामुलेच उगीच राग मानु नका तसे असल्यास कम्मेंट करावे अथवा प्रतिक्रिया कलवा !!

!! आपण इतके मराठी मराठी करतो आणि मराठीतच बोलत नाही...! का ? आपण दिवस तरी पूर्ण मराठीत बोलतो का ?? कदाचित घरात तर आपण मराठीतच बोलत असणार,पण घराचा बाहर पडल्यावर (क्या भाई कैसा है तू : मै ठीक हु यार तू कैसा है ! ) हे अस करून कस चालणार ! आपण साध्या चहाचा टपरीवर जरी गेलो ना , तरी पण तिथे हेच [ भैया कटिंग देना ] विशेष म्हणजे तो पण मराठीच असतो ब़र का..!!! आता हे असच चालू असल्यावर दया त्या बिहारिन्ना दोष !!! (मी त्यांची बाजु नहीं घेत ...) पण हीच आज वस्तुस्थिति आहे ! अरे ....आपण साध्या पानी पुरीचा गाडीवर जरी गेलो ना ..तर तिथे ''भैया पानी पूरी देना '' ..............कशाला..............आगोदरच जर आपन त्यांना बोल-लो असतो ...''भैया पानी पूरी कशी दिली'' तर ते काही बोल ले असते का !! नाही ना.............?? मग त्यांनी इथे रहायच बोल ल्यावर ते ज़क मारून मराठी शिक्लेच असते ना..!!

आता ही गोष्ट बोलायला खूप शोटी वाट तीये...पण ह्या गोष्टिमुले आज आपल्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ते सर्वांनाच माहीत....!!

आता मी इतक लिहून सुद्धा ....!! मीच मराठीत बोलत नाही याची माला खंत वाट ते..!! पण ही हिंदी आलीच कुठून हो महाराष्ट्रात ...त्या जागी जर इंग्रजांनी पानी पुरीचा गाड्या टाकल्या असत्या तर ब़र जाल अस्त मायला इंग्लिश तरी आली अस्ति आम्हाला !! आम्ही जेवा वित् गेलो तेवा वि पासून सेमी इंग्लिश सुरु जाल..तेव्वा पासून आम्ही असेच..मराठीचा नावान..............................!!

का शिव्या द्याव्या त्या पानिपुरी वाल्याना ...का ....कारण ते बिहारी आहे म्हणून ?????!!!!!!! ते इथे थांबले कारण त्यांना माहिती या लोकांना आपल्याच भाषेची कदर नाही ! त्यांना माहिती जाल आता आपण जर हिंदीत बोल लो तर हे पण बोल तातच....अरे आपण हे बिहारी बिहारी करतो..हिंदी हिंदी करतो ..ते बिहारी बोलतात म्हणून..मी तर बोलतो हिंदी त्यांची सुद्धा मातृभाषा नाही ते तर बिहारीच बोलतात !! ते लोक त्यांचा पोटा पान्यासाठी बोलतात, पोटाची खलगी भरण्यासाठी त्यांची / वर्षाची मुले पानी पुरीचा गाड्या चालवतात ..हे तुम्ही सुद्धा बघितले असेल ...मग मोठा कोण तो / वर्षाचा मुलगा का आपण २२ / २३ वर्षाचे थोम्बे...!!

अरे माज्ज़ा भावान्नो या आगोदर आपल्याला इतके माहिती होते का ??? सर्व सुरलित चालु होत ..!! पण ह्या राज कारन्यान्ना काही ना काही विषय तरी पाहिजेच...साध्या कालाची गरज के ? ती १ले मिटवा ना..धान्य किती महाग जाल , पेट्रोल चे भाव पुन्हा वाढणार याच १ले काहीतरी करा हो....!!
आणी त्यावर भांडत बसायच...का !!

!! चा मायला !! बस जाल आत्ता .. चला आपले , आपले काम करा आता.......!!!!

धन्यवाद..!!  

मी आपल्यातलाच एक
    नीलेश सोनवणे